प्रतीक्षा संपली! लाडकी बहिण योजनेचा सातवा व आठवा हप्ता खात्यात जमा.
लाडकी बहीण योजना:
Ladki Bahin yojna installment: लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत.8मार्च पासूनच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कारण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला उशीर झाल्याने मार्च महिन्याचा हप्ता लवकर देण्यात आला आहे.मध्यंतरी अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे महिलांच्या खात्यात पैसे येतील असे स्पष्ट विधान केले आहे. शिवाय अर्थ मंत्रालयाने निधीच्या चेकवरही सही केलेली आहे.
प्रतीक्षा संपली! फेब्रुवारी व मार्च दोन्ही महिन्यांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने आठवा हप्ता आठ मार्चला वाटप करण्यात आला व तसेच मार्च महिन्याचा त्यानंतरच लगेचच पाच दिवसांमध्ये मार्च महिन्याचा हप्ता देखील काही महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एकाच महिन्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणी खूप आनंदात आहेत. बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकाच महिन्यात देण्यात आले आहेत. अगदी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींना हे एक प्रकारचे गिफ्ट मिळाले आहे. अडीच कोटी महिलांपर्यंत हप्त्याचे वाटप करण्यात आले. आहे गेल्या महिन्यातही दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारे महिलांपर्यंत हप्ता पोहोचलेला आहे, तसेच आदिति तटकरे मॅडम म्हणाल्या विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थाने सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासून त्यांनाही योजना खूपते, आणि आता तर ज्या पद्धतीने महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे, त्यातूनच विरोधकांमध्ये नवीन नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे. आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली असणारे महायुतीचे सरकार हे लाडके बहिण योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू सुद्धा सक्षमपणे कार्यरत यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत. ही बातमी अधिकृत आहे.

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले आहे. आता लाडकी बहिण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठ व्यक्तव्य केल आहे. एकवीसशे रुपये कधीपासून भेटतील तर मार्च महिन्यापासून अर्थसंकल्प सादर केला जाईल. मग त्यामध्ये पंधराशे चे बजेट वाढवून 2100 रुपये केले जाईल. मग एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये भेटू शकतात. राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजना ही गेम चेंजर ठरली. सरकारला विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले.एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले हे खूप मोठी गुड न्यूज आहे मोठे गिफ्ट आहे. पुढील पाच वर्षासाठी कायमस्वरूपी ही योजना चालू राहणार आहे.
लाडक्या बहिणींना हे दोन डॉक्युमेंट जमा करणे आवश्यक आहे.
पण त्यासाठी दोन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्रे नसतील त्यांना योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे. काल आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे, की पाच लाख महिला बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच लाडक्या बहिणींनी ही दोन कागदपत्रे आणि काही नियम जाणून घ्यायचे आहे.
१. उत्पन्नाचा दाखला
२.आधार कार्ड
ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता देखील मिळाला नसेल, आणि मागचे चार हप्ते कोणाचे पाच हप्ते बाकी असेल, अशा महिलांसाठी पण एक मोठी बातमी आहे. राज्य शासनाने यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या मागचं कारण सरकारने स्पष्ट केल आहे. तर यासाठी दोन कागदपत्रांची मागणी केली आहे त्या महिलांकडे भरपूर संपत्ती आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही. गरजू महिलांनाच लाभ मिळेल. यामुळेच फेब्रुवारीच्या हप्ता साठी कागदपत्रांची मागणी महिलांकडे केली जात आहे. पुढील पाच वर्षासाठी योजनेत राहायचं असेल, तर ही दोन कागदपत्र द्यावीच लागतील. तर हे दोन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. पहिला डॉक्युमेंट अस आहे ज्यावरून कळणार आहे की, तुम्ही खरंच गरीब आहात का? पहिला डॉक्युमेंट उत्पन्नाचा दाखला आहे. तसेच पॅन कार्ड नसेल तर ते तुम्ही काढून घ्या. दुसऱ्या कागदपत्र आहे. आधार कार्ड आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करून घ्या. तर सर्वात आधी नाशिक विभाग नागपूर विभाग व छत्रपती संभाजी नगर या तीन विभागात प्रथम पैसे येण
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने काही नियम आणि पात्रता घोषित केले आहे.
- तुमच आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने किंवा,
- ज्या महिलांच्या कुटुंबातील एखादा सदस्य भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल अशा कुटुंबातील लोकांना लाडकी बहिणीचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या महिलांच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक आहे.
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता उशीरा का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो, अशा प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे.दोन ते तीन दिवस राहिलेत मग खात्यावर पैसे जमा होतील की नाही, याची चिंता सर्व महिलांना लागली आहे. तर कधी पैसे जमा होतील जाणून घ्या. पैसे का जमा होत नाही, तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण अपात्र ठरायला नको,तसेच टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, महाराष्ट्र टाइम्स या न्यूज चैनलने 24 फेब्रुवारीपासून हप्ता वाटप सुरू होईल, अशा बातम्या टाकल्या होत्या. पण ही गोष्ट खोटी ठरली आहे. तर नेमके पैसे येणार? कधी साम टीव्ही ने सुद्धा आज बातमी दिली आहे. की 25 फेब्रुवारीला कोणत्याही क्षणी हप्ता जमा होणार पण आतापर्यंत कोणालाही पैसे जमा झाले नाहीत. तसेच लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्याने बहिणी नाराज झाल्या आहेत. पण पैसे लवकर न येण्याचं कारण समोर आलेल आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या जाहीर झाल्यानंतरच पैसे भेटणार आहेत. तसेच नऊ लाख महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आल्या आहेत. अपात्र ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाडक्या बहिणीच्या घरात आता चौकशी होणार
जर या पाच वस्तू तुमच्या घरात असेल तर योजना बंद…?
जर या पाच वस्तू लाडक्या बहिणीच्या घरात असतील तर योजना बंद होणार. घरात जाऊन चौकशी केली जाणार आहे. आता लाडक्या बहिणीच्या घरात या पाच वस्तू चेकिंग सुरू झालेले आहेत. अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी दिली आहे. या पाच वस्तू पैकी एकही वस्तू जर तुमच्या घरात असेल तर त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की आम्ही नियमावली ठरवलेली होती. चुकीच्या गोष्टी थोड्याफार घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायचे असतात. जी आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या मग एका घरामध्ये साधारणतः द्यायचं उत्पन्न किती असलं पाहिजे, अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश दिले आहेत.
कोणत्या पाच वस्तू आहेत जाणून घेऊ.
पहिली चौकशी:
पहिले वस्तू म्हणजे तुमच्या घरात असेल तर ती म्हणजे तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे? का जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा डाटा अपलोड करून माहिती काढून ऑनलाईन रजिस्टर करणार.
दुसरी चौकशी:प्रॉपर्टी
दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती किंवा प्लॉट आता ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल. जर असेल तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही फक्त गरिबांसाठी आहे हे सांगितलं होतं.
तिसरी चौकशी :तिसरी चौकशी
म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का? जर भरत असेल तर त्या घरात जेवढा महिला लाभ घेत आहे त्या महिलांना लाभ आता बंद करण्यात येईल. बऱ्याचश्या अशा महिला आहेत की ज्या नोकरी करत आहे. व त्याचबरोबर आहेत या पद्धतीने तुमचं नाव रद्द केलं जाईल.
चौथी चौकशी :चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का? जर जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा आत्ताच आत्ता तात्काळ या योजनेपासून बाहेर करण्यात येईल. लाडक्या बहिणी योजनेसाठी अडीच लाखाचा निकष ठेवला होता.
पाचवी चौकशी:पाचवी चौकशी फार महत्त्वाची आहे. पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहे. जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर दोनच महिलांना लाभ घेता येणार आहे. तुमच्या कुटुंबात किती महिला आहे किती महिला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहे. काही घरात तीन-तीन किंवा चार महिला लाभ घेत आहे. तर अशा प्रकारच्या बहिणी आहेत, त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे, लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही, असे स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे. विरोधक लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. विरोधकांना विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवता आला नाही, असा टोलाही यावेळी तटकरेंनी लगावला, दरम्यान लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बहिणींना खूप फायद्याची ठरली आहे ती कशी जाणून घ्या.
- या योजनेमुळे महिलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळून आर्थिक स्वतंत्र्याला गती मिळते.
- महिलांचे कौटुंबिक निर्णयांमध्ये सहभागी होण्याचा उत्साह वाढतो.
- अंतर्गत महिलांचे पोषण आरोग्य सुधारू लागले आहे.
- योजनेमुळे निर्णय भूमिका महिलांची मजबूत होते.
- योजनेमुळे मध्यमवर्गीय कुटुंबापासून ते गरिबांना आर्थिक मदत मिळत असून या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून महिलांचा ताण कमी झाला आहे.
- योजनेमुळे महिला स्वतःच्या दैनंदिन गरजा स्वतः पूर्ण करू शकतात. तसेच महिन्याला मिळणाऱ्या पैशाचे बचत करू शकतात.
- लाडकी बहीण योजनेमुळे प्रत्येक महिला स्वावलंबी झालेली आहे. शिवाय त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ शकतात
लाडक्या बहिणी का अपात्र ठरणार कोणते निकष आहेत जाणून घ्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी की राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय झाला आहे. कारण सरकार वर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. या योजनेअंतर्गत काही बोगस अर्ज आल्याचे सरकारला वाटत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अर्जाची आता पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार काही निकष ठरवण्यात येणार आहेत.
- महिलांच्या कुटुंबात इन्कम टॅक्स भरला जात आहे. अशा कुटुंबातील महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच,
- या महिलांकडे चार चाकी गाडी आहे. त्यांना देखील योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेला महिलांना त्यांना सरकारी नोकरी आहे. अशा महिलांना अपात्र करण्यात येणार आहे.
- तसेच ज्या महिलांच आधार कार्ड वरच नाव वेगळ आहे. व बँक खात्यावरील नाव वेगळ आहे. अशा महिलांना अपात्र करण्यात येणार आहे.
- तसेच ज्या महिला लग्न करून दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. अशा महिलांना देखील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही. या सर्व निकषांचा फटका लाडक्या बहिणींना बसणार भीती आहे त्यातून अनेक नावे काढली जातील, योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी सरसकट केली जाणार नाही, अशी माहिती आदित्य ठाकरे मॅडम यांनी दिली आहे.
पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे वर्षाला 18000 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
Helpline Number
महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई_ 4000 32, महाराष्ट्र ,भारत.
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक
१८१